Page 37 of टी २० विश्वचषक २०२२ News
पाकिस्तानच्या विजयानंतर राहुल द्रविडने विराट कोहलीला मिठी मारली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मी इतकं क्रिकेट खेळलो आहे पण विराट कोहली वगळता कोणालाही अशाप्रकारे फटका लगावताना पाहिलेलं नाही, पांड्याकडून कौतुकाचा वर्षाव
पाकिस्तानच्या पराभवाने संतापलेल्या शोएब अख्तरने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर भारतीय चाहत्यांनी त्याला आरसा दाखवला.
विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरुद्ध विक्रमी भागीदारी करतान धोनी-युवराजचा विक्रम मोडला.
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसहीत अनेक खेळाडूंनी पंचांना घेरलं आणि या मुद्द्यावरुन मैदानाताच वाद घातल्याचं पहायला मिळालं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांच्याकडून संघाचं कौतुक
रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात विराटने मोलाची भूमिका बजावली.
विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती.
शांत राहा शेजाऱ्यांनो, टीव्हीचा काय दोष? भारताने पराभव केल्यानंतर सेहवागचा पाकिस्तानी चाहत्यांना टोला
सामना संपल्यानंतर अनुष्काने घरी टीव्हीवर विजयाच्या सेलिब्रेशनचे काही क्षण दिसत असणारे फोटो पोस्ट केले होते.
भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज असताना विराटच्या संयमामुळे भारताने विजश्री खेचून आणला.
विराट कोहलीने कल्पनेपलीकडचा खेळ दाखवला, त्यामुळेच संघ जिंकू शकला अशा शब्दात कौतुक करत सुनील गावसकरांनी त्याचे कौतुक केले.