Page 7 of तलाठी News

तलाठी भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना येण्यास अवघा एक मिनीट उशीर झाल्याने पुण्यातील रामटेकडी येथील परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला.

तलाठी भरती परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू असून सोमवारी मुंबईतील पवई आयआयटी पार्क परीक्षा केंद्रावर काही परीक्षार्थी उमेदवार विलंबाने केंद्रावर पोहोचल्याने…

मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावर चक्क त्या परीक्षा केंद्राचा मालकच संशयाच्या भूमिकेत आढळून आला आहे.

तलाठी भरती परीक्षेत सुरू असलेला गोंधळ आणि यावरून विद्यार्थी आक्रमक झाल्याने परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रशासनाने कलम…

परिक्षेचे योग्य पध्दतीने नियोजन करायचे नाही, वारंवार परिक्षा रद्द करायच्या यामुळे विद्यार्थी संतापले असून या सर्वांचे रूपांतर उठावात होईल, अशी…

सोमवारी अनेक जिल्ह्यांत सकाळच्या सत्रातील परीक्षा केंद्रावर ‘सर्व्हर’ बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा सुरु आहे. परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थींची चांगलाच गोंधळ उडाला.

राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे.

नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील केंद्राबाहेर हा प्रकार घडला.

तलाठी भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला गणेश घुशिंगे म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकारातही संशयित आरोपी आहे.

तलाठी पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठक याबाबत त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात लावण्याचे निर्देश आहेत.