scorecardresearch

तलाठी

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्हाला तलाठी (Talathi) संबधीत बातम्या वाचायला मिळतात. गावातील जमिनींचा पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणजे तलाठी. महसूल अधिनियमाच्या १९६६च्या कायदान्वे सध्याची तलाठी व्यवस्था काम करचेय तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रास साझा किंवा सज्जा असे म्हटले जाते. गावातील जमिनीच्या प्रत्येक इंच जागेची नोंदणी ठेवणे जलस्त्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम आहे. त्यामुळे हे पद महत्त्वाचे आहे.


महसुली यंत्रणेत सध्या २१ प्रकारचे नमुने त्यासाठी आहेत. त्यातील ७ क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखविणारा आणि १२ क्रमांकाचा नमुना पिकांची नोंद सांगणारा. या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो ‘सातबारा’. त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजे तलाठी. खरे तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाठ्यांकडे नाही, तर ते मंडळ अधिकाऱ्यांकडे असतात. पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामे करणारा असल्याने तोच सारे काही करतो, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे.


महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षे दरम्यान असावे आणि त्यांच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र तलाठी अधिसूचना २०२३ नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. तलाठी भरतीसंबधीत बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
nashik satana talathi bribe case acb trap | manisha baviskar arrested nashik crime news | satana tehsildar office anti corruption bureau raid | maharashtra revenue department bribery cases news today
नाशिकमध्ये १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सटाणा तालुक्यातील महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

Ulhasnagar Talathi Ishwar Jadhav arrested ACB | Thane anti corruption bureau trap Ulhasnagar | Satbara mutation bribe case Hill Line police station | Maharashtra revenue department corruption raid
२० हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; सातबारावर सावत्र बहिणीचे नाव चढवण्यासाठी घेतली लाच

ठाणे एसीबीने द्वारली येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून मंडळ अधिकाऱ्याच्या नावेही लाच मागणाऱ्या लाचखोर तलाठ्याला रंगेहात अटक केली आहे.

Malegaon talathi Govind Tidke attack | illegal stone mining Nashik crime | sand mafia tractor attack Maharashtra news | Malegaon police arrest illegal mining suspects
‘मालेगावात कायदा धाब्यावर!’ अवैध उत्खनन रोखणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयीतांना तात्काळ अटक केली आहे.

Nandurbar Collector Dr Mittali Sethi action | Maharashtra Revenue Department suspension news | Nandurbar land scam investigation report | Corruption in land records Maharashtra
नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई! आठ अधिकारी निलंबित; सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांचीही चौकशी… कारण…

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जमीन व्यवहारातील अनियमितता आणि महसूल बुडवल्याप्रकरणी आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले असून पाच सेवानिवृत्तांचीही सखोल…

Lal Bavata Party Vasai Protest | Tribal Caste Certificate Issue Maharashtra
तलाठ्याच्या वसईत लालबावटा पक्ष आक्रमक; बेमुदत आंदोलनाचा इशारा

निर्मल-भुईगाव फाटा येथील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या तलाठी अधिकाऱ्यांविरोधात लालबावटा पक्षाने (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) आंदोलन पुकारले होते.

Anti Corruption Bureau Action Kalyan | कल्याण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई तलाठी सहाय्यक
कल्याणच्या आंबिवली तलाठ्याचा मुरबाडचा सहाय्यक वकिलाकडून लाच घेताना अटक

कल्याण जवळील आंबिवली तलाठी कार्यालयातील सहाय्यक नीलेश हनुमान पवार याला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जमिनीचे…

१७०० पदांवर होणार तलाठी भरती, लवकरच जाहिरात येणार; कशी असेल पूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या…

महाराष्ट्र महसूल विभागात तब्बल १७,०० तलाठी पदांची मेगाभरती होणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी पात्र असून, लवकरच जिल्हावार रिक्त जागांची…

dahanu land scam talathi suspended assembly maharashtra revenue minister bawankule bhaskar jadhav
तलाठ्याने केले ४ ते ४० गुंठे, मुद्या गाजला विधानसभेत, खुद्द मंत्र्यांनीच दिली कबुली

महसूल विभागातील ‘४ चे ४० गुंठे’ करण्याचा कारनामा विधानसभेत गाजला असून महसूलमंत्र्यांनी हा प्रकार सरळसरळ भ्रष्टाचार असल्याची कबुली दिली आहे.

talathi Bharti 1700
शासकीय नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ नोकरभरतीस हिरवी झेंडी; हजारो पदे, काही शासकीय कर्मचारी… फ्रीमियम स्टोरी

राज्यात १ हजार ७०० पेक्षा अधिक तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार असून भरती प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे मंत्री बावनकुळे सांगतात.

Talathi Recruitment Priority Revenue Servants Maharashtra Minister Bawankule Decision
तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य…

Chandrasekhar Bawankule : महसूल सेवकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून सरकारने त्यांना आता तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर…

Theft at Talathi office in Bhave Hall in Dombivli
डोंबिवलीत भावे सभागृहातील तलाठी कार्यालय फोडून महसूल कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न; मंडल अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल

दरवाजा फोडल्यानंतर भूमाफियाने बाहेर पडल्यानंतर जाताना दरवाजाला नवीन कुलूप लावले. मग तेथून पळ काढला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

A separate login ID will be provided for the officer working in the post
‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना चाप बदली; रजेच्या कालावधीत अधिकाऱ्यांचे ‘लाॅगिन’ रद्द, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

बदली किंवा रजेवर असताना त्यांचे ‘लाॅगिन आयडी’ बंद करण्यात येणार असून, या कालावधीत त्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र ‘लाॅगिन…

संबंधित बातम्या