Page 2 of तमिळनाडू News
या सभेला अंदाजापेक्षा दुप्पट गर्दी जमली होती, त्यामुळे उपस्थितांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चेन्नईमधील थर्मल पॉवर स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी छत कोसळून भीषण दुर्घटना घडली आणि या घटनेत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
Actor Vijay Reaction: तमिळनाडूमधील करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अभिनेता विजयने पहिल्यांदा व्हिडीओ जाहीर करत यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.
जोसेफ विजय चंद्रशेखर ऊर्फ विजय या ५१ वर्षीय अभिनेत्याने द्रमुकच्या सत्तेला आव्हान दिलंय. गेली तीन दशके सत्तरच्या आसपास चित्रपटांतून त्यांनी…
विजय थलपतीने लोकांकडे दुर्लक्ष केलं असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
Shashi Tharoor on Karur Stampede: तमिळनाडूमध्ये अभिनेता आणि पुढारी थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते,…
तमिळनाडूच्या करुर येथे अभिनेते विजय यांच्या सभेला प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
थलपती विजयनेही मोठी घोषणा करत चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार असल्याचं थलपती विजयने सांगितलं आहे.
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याने ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
चेंगराचेंगरीची घटना नेमकं कशामुळे घडली? याची धक्कादायक कारणं तामिळनाडूचे प्रभारी डीजीपी जी. वेंकटरमण यांनी सांगितली आहेत.
TVK Chief Thalapathy Vijay Rally Stampede: तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे थलपती विजय देशभरात चर्चेत आला. भारतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो…
ही घटना एवढी भयानक होती की शिक्षणमंत्री अंबिल महेश पोय्यामोझी या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आणि मुलांचे मृतदेह पाहून त्यांना…