Page 31 of तमिळनाडू News

२०१४पासून तमिळनाडूने महाराष्ट्राला मागे सारत परदेशी पर्यटकांची गर्दी खेचणारे राज्य म्हणून नाव कमावले आहे.

एका प्रसिद्ध युट्यूबरने मंदिराचं नूतनीकरण करण्याच्या नावाखाली निधी गोळा करून त्याचा वैयक्तिक कारणासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू प्रशासकीय सेवा (टीएनएएस) सुरु करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी लोकांना शोरमा नं खाण्याची विनंती केली आहे.

तंजावर इथल्या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी मदत जाहीर केली आहे