Page 21 of तेलंगणा News

आपल्याकडे बहुतेक वेळा प्रमुख पक्ष हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपतानाच लगबग करतात. बंडखोरी टाळली जावी हे त्यामागचे…

बीआरएस हा पक्ष फक्त भ्रष्ट नसून दांभिक आणि खोटारडा आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्याने केली.

पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळलं आहे.

लवकरच काँग्रेसचे नेते मुस्लीम समाजाच्या संस्था, लोकांशी चर्चा करणार आहेत. तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे.

तेलंगणामध्ये निवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी बीआरएस पक्षाने येथे एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

दिल्लीहून नागपूकडे येत असलेल्या तेलंगणा एक्सप्रेसमच्या पँट्रीकारधून अचानक धूर निघाल्याने येथे काम करणारे कर्मचारी आणि प्रवासी भयिभत झाले.

तेलंगणा विधानसभेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील २७ आमदारांवर निवडणूकीची जबाबदारी टाकली आहे.

शोषण-अन्यायाविरुद्ध कविता-गीतांतून क्रांतिकारी-बंडखोर विचारांच्या ठिणग्या पाडणारे तेलंगणमधील सुप्रसिद्ध लोककवी बालादीर ‘गदर’ यांचे रविवारी प्रकृती अस्वास्थामुळे निधन झाले. ते ७७ वर्षांचे…

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील संभाव्य काँग्रेस फुटीवर मोठं भाष्य केलं आहे.

केसीआर यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर आझाद यांनी बीआरएस पक्षाच्या आमदार तथा केसीआर यांच्या कन्या के. कविता यांचीही भेट घेतली.

तेलंगणाबाहेर पक्ष वाढीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीची राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि सहा…

Viral video: देशभर भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. तेलंगणामध्ये एका लहान मुलावर हल्ला केलाय.