Page 79 of दहशतवादी हल्ला News
स्थानकात उभ्या असणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.
उधमपुरात जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीमा सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाला त्यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली.
आपल्या सुरक्षा शैथिल्याबाबत दहशतवादी संघटनांना किती आत्मविश्वास आहे, हे गुरुदासपूरच्या घटनेतून दिसून आले.
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग सोमवारी शहीद झाले.
गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते.
पाकिस्तानमधील कराची येथे बुधवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकींच्या दोन वेगवेगळ्या घटनांत गुरुवारी लष्कराचे पाच जवान शहीद झाले. बारामुल्ला जिल्ह्य़ातील तांगमार्ग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन…
काश्मीरमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले. सांबा जिल्ह्य़ात जम्मू-पठाणकोट महामार्गावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला पण प्रत्युत्तरादाखल…
जम्मू-काश्मीरच्या कथुआ व सांबा जिल्ह्य़ात घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटना सुरक्षा दलांचा निर्धार मोडू शकणार नाहीत, असे सांगून काँग्रेसने शनिवारी या…
ऑस्ट्रेलियात इसिसकडून होणारा संभाव्य हल्ला टाळण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी सिडनीत दोनजणांना अटक केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे या महिन्यात भारतभेटीवर येत असून, त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना अतिरेक्यांनी आखली असल्याची माहिती…
पॅरिसमधील साप्ताहिक ‘शार्ली एब्दो’वर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने या हल्ल्याचे समर्थन करणारे खळबळजनक…