इंग्रजी इंग्रजी व्याकरणातील संज्ञांची व्याख्या किंवा इतर नियम पाठ करण्याची आवश्यकता नाही. परंतु स्पष्टपणे अर्थ समजणे अत्यंत आवश्यक आहे. 12 years ago
भाषा- १ प्रथम भाषेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक या भागामध्ये आपण पाहणार आहोत उताऱ्याचे आकलन 12 years ago
शिक्षक होण्यासाठी ‘टीट’चे दिव्य केवळ शिक्षणशास्त्र पदाविका(डीएड) आणि पदवी(बीएड) प्रमाणपत्राच्या आधारे ‘शिक्षक’ होण्याच्या सोप्या मार्गावर राज्य सरकारने टाच आणली आहे. 12 years ago