Page 8 of द केरला स्टोरी News

‘द केरला स्टोरी’ चित्रपट ‘या’ राज्यांमध्ये करमुक्त

प्रचारपटांचे हे खेळ रोखण्यात अर्थ नाही, ते चालताहेत तेवढे चालू द्या.. त्यामागचे राजकारण कसे थांबवणार हा कळीचा प्रश्न ठरतो.

‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन म्हणाले, “चित्रपट पाहिल्यावर लोकांचा दृष्टिकोन बदलला…”

या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.

अमृता खानविलकरची ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

आता या चित्रपटाच्या पाचव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांबरोबर जाऊन ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला. त्यानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे.

देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

अभिनेते योगेश सोमण यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे.

केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित असलेला `द केरला स्टोरी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत ममता बॅनर्जी यांनी या दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे.