पश्चिम बंगालमध्ये ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी, भाजपा आक्रमक; ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन यांच्यावर सडकून टीका! कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत ममता बॅनर्जी यांनी या दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे. 2 years agoMay 9, 2023