गणेशोत्सवानिमित्ताने कोकणच्या दिशेने वाहने निघाली; कोंडी टाळण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिस सज्ज, टोलमुक्ती घोषणानंतरही फाशटॅगद्वारे घेतला जातोय टोल
वाहतूक कोंडीवरून राजू पाटलांची शिंदे पितापुत्रांवर खरमरीत टीका; बबड्या आणि बालकमंत्री म्हणत राजू पाटील यांचा संताप
“भिवंडी-वाडा- मनोर” महामार्गाच्या दुरावस्थेसह नागरी समस्यांसाठी सर्वपक्षीय जन आंदोलन उभारण्याचा निर्धार