Page 12 of प्रवास News
प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली.
महाराष्ट्र रेल्वे गुन्ह्यांत झारखंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर; वर्षभरात १.४६ लाख गुन्हे आणि दोषी ठरले १.४५ लाख प्रवासी!
सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला.
शनिवारी दुपारी चारनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
राज्यातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी(एचएसआरपी) लावण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत विभागाने तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.
उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलावरून पादचारी वाहतूक ऑगस्टच्या अखेरपर्यंत तर वाहनांची वाहतूक सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा…
जर्मनीची आघाडीची वाहन निर्माती बीएमडब्ल्यू इंडियाने येत्या १ सप्टेंबरपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळपासून घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, शीळफाटा याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची मनमाड-पुणे ही बस येथून मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात येवला बस स्थानकात बंद पडली.
या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.