Page 13 of प्रवास News
रेल्वे प्रवाशांमधील वाद विकोपाला गेल्याचे पुन्हा एकदा समोर…
पाटकर रस्त्यावर रस्ता अडवणाऱ्या रिक्षा चालकांवर डोंबिवली वाहतूक विभागाची कारवाई सुरू.
वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासंदर्भात व शेगावला थांबा मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली…
अकोला शहरातील मुजोर ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल १०४ ऑटो जप्त केले.
ठाणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने नुकताच या रस्त्याच्या परिस्थितीवर थेट…
आठ तासांपेक्षा अधिक तासांचा प्रवास असल्याने या वंदे भारत एक्सप्रेसला शयनयान (स्लीपर) डबे असतील, असा अंदाज बांधण्यात येत होता.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर अशा ८४ किमीच्या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे.
रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे १८ विशेष ट्रेन चालवणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरते पास केंद्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यामुळे विज वाहन मालकांना पनवेलमधील महापालिकेच्या चार्जिंग स्थानकासाठी अजून काही महिन्यांची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही लोकल केवळ ठरावीक स्थानकांपर्यंतच धावतील.
‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’चा मेट्रोझिप खासगी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार…