Page 8 of प्रवास News
मागील काही दिवसांपासून या खड्ड्यांचा आकार वाढून हे खड्डे आता चंद्रावरच्या खड्ड्यांप्रमाणे दिसू लागले आहेत.
सोमवारी सकाळी अशाच एका अवजड ट्रेलरच्या धडकेमुळे शालेय बसेस, खासगी कंपन्यांच्या बस आणि दुचाकीस्वारांचे अपघात होऊन मोठे नुकसान झाले.
तब्बल तासाभरानंतर तरुणीची खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी तरुणीला समज देत एसटी पुढील प्रवासाला निघाली.
रत्नागिरी विभागाकडून कोकणकरांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष बस सेवा.
ओशिवरा आगारातून धावणार नवीन १२ मीटरच्या विद्युत बस.
रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाला.
गणेशोत्सवानंतर मुंबई आणि इतर शहरांकडे परतणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
परवडणारे भाडे, थंडगार प्रवास – बेस्टचा नवा मार्ग तुमच्यासाठीच!
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सैल झालेले दगड आणि माती हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रात्रीच्या वेळी झोपलेल्या प्रवाशांना लुटणारे दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.
राज्य शासनाच्या मत्स्य व बंदर विभागाने या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण १४७ परवानग्या मिळविल्यानंतर ही रोरो सेवा कोकणकरांच्या सेवेला…