झाड News

जायंट अफ्रिकन लॅंडस्नेल असे या गोगलगायीचे नाव आहे. पूर्व अफ्रिकेत १८ व्या शतकात ही गोगलगाय आढळून आल्याचे पुरावे आहेत. मात्र…

घोडबंदर येथील ब्रम्हांड भागात वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वसई विरार शहरात १ लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.

एके वर्षी गच्चीवरल्या काही कुंड्यांमध्ये भरपूर पिंपळाची रोपं उगवली होती. इतकी की आता यांचं काय करायचं असा प्रश्न होता.मग त्यांना…

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राहाता शहरातील महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले.

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.

पालघर नगरपरिषदेला दिलेले ध्येय साध्य करण्यासाठी मदत व्हावी म्हणून, वन विभाग डहाणू येथून देशी जातीचे चिंच, वड, हिरडा, टेटू, वृक्ष…

रस्त्यांवरील अपघातप्रवण व जीवघेण्या झाडांच्या समस्येबाबत ‘एनसीएफ’ने ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमदेखील हाती घेतली असून त्यात आजवर शेकडो नाशिककरांनी सहभाग नोंदवला आहे.

सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकडीची माती सुटून हे दगड खाली कोसळले, ज्यामुळे परिसरातील वाहनांना फटका बसला.

विरार पूर्वेकडील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाच्या मुख्य प्रवेश दारावर झाड कोसळण्याची घटना सोमवारी दुपारी १२ सुमारास घडली.

जुन्नर येथे झालेल्या एका लोक अदालतीत मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांना आर्थिक दंडाबरोबरच दोन वृक्षांचे रोपण करण्याची शिक्षा देण्यात आली.

अंधेरीतील ४० वर्षे जुन्या आंब्याच्या झाडाला जीवदान, स्थानिकांच्या प्रयत्नांना यश.