Page 2 of झाड News

शहरात झालेल्या पावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारची खारफुटीची जुनाट झाडे तोडून खाडी पात्रात मातीचे भराव करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने आणि पर्यावरणपूरक विकासाचे धोरण स्वीकारले असून एका वेळी किंवा अनियंत्रित…

राहुल शिंदे (२१) रा.नेताजीनगर, आर्णी असे जखमीचे नाव आहे. तो १० जूनला महाळुंगी येथील विकी धोत्रे यांच्या शेतातील जांभूळ तोडण्यासाठी…

काल मध्यरात्रीच्या सुमारास पालघर, डहाणू तसेच विक्रमगड व जव्हार तालुक्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.

चौकुळ येथील वन जंगलात येत्या ऑगस्ट महिन्यात बहुमोल औषधी वनस्पती ‘सप्तरंगी’ च्या सुमारे १ हजार रोपांचे रोपण केले जाईल, अशी…

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारे एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिलेली नसून पर्यावरणीय हानी कमी…

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कमाल चौक ते दिघोरी उमरेडपर्यंत उड्डाणपूल उभारत आहे.

खाण परिसरातील ९०० हेक्टर जंगलावरील तब्बल एक लाख झाडे तोडण्याला देखील वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी देण्यात आली आहे.

भावी पिढी जबाबदार नागरिक बनण्याबरोबरच आरोग्यसंपन्न बनावी यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या नशामुक्त अभियानाला तरुणांनी सक्रिय प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते…

पश्चिम येथील मिरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच झाडांना केबल तारांचा विळखा बसल्याचे निदर्शनास आले आहे.

वसई विरार मध्ये विकास कामा दरम्यान वृक्ष तोडीची परवानगी घेतली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा वृक्षलागवड करण्यासाठी काही विकासक टाळाटाळ करीत…