ठाण्यात निरोगी वृक्षांचे प्रमाण ९९ टक्के, वृक्षगणना अहवालातील निरीक्षण ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वृक्षांची गणना करण्यात आली. त्यासाठी २०१७ ते २०२२ या कालावधीत वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले. 3 years agoApril 4, 2022