Page 1247 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

ही घटना तामिळनाडूतील आहे. कोईम्बतूर येथील रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर डिलिव्हरी बॉयला हवालदाराने कानाखाली मारली.

यंदाचा उन्हाळा पाहता तो सर्व विक्रम मोडेल, असे वाटते. कडक उन्हामुळे आणि उष्ण वाऱ्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

काही वेळा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे इतरांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येते.

देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.

जवळ जवळ १३ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

वेग आणि जमीन खोदण्याची हुशारी पाहून तुम्ही या कुत्र्याची स्तुती करताना थकणार नाही.

मुंबई पोलिसांनी ट्रेंडिंग रीलची मदत घेऊन नेटकऱ्यांना हेल्मेट संबंधीच्या नव्या नियमाची आठवण करून दिली आहे.

हा कुत्रा हेल्मेट घालून बाईकवर बसलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा हा कुत्रा एक प्रकारे समाजाला संदेशही देत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बैलाने एका व्यक्तीवर जोरदार हल्ला केला आहे.

टेक्सासमधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी हरिनी हिने ९० सेकंदांच्या स्पेलऑफमध्ये २१ शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ अचूकपणे लिहून विक्रम राजूचा सहा गुणांनी…

३२२ हजार लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. तर, १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक टेम्पो दिसत असून यात किमान ३० लोक बसलेले आहेत.