Page 5 of त्र्यंबकेश्वर मंदिर News

वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेनुसारच आम्ही मंदिरात धूप दाखवण्यास गेलो होतो, अशी प्रतिक्रिया मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करण्याऱ्यांनी दिली होती. यावरून, भाजपा…

भाजपाचे तुषार भोसले यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वादावर थेट संजय राऊत यांना आव्हान दिलं आहे.

त्र्यंबकेश्वर प्रश्नी काय करायचं हा मंदिर संस्थान आणि गावकऱ्यांचा विषय आहे इतरांनी त्यात पडू नये असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिर कथित प्रवेश प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एसआयटीचे पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी…

त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले.

काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याविषयी…

धार्मिक विद्वेषाने समाजाची एकतानता बिघडते, याचा अनुभव जगातील अनेक मानवी समूहांनी आजवर अनेकदा घेतला आहे

उरुस आयोजक सलीम सय्यद यांनी आता पुढच्या वर्षीपासून आम्ही त्र्यंबकेश्वर राजाला धूप दाखवणार नाही असं म्हटलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारी रात्री जबरदस्तीने दुसऱ्या समाजातील लोकांनी संदल मिरवणुकीनिमित्त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला तेथील सुरक्षारक्षकांसह ग्रामस्थांनी विरोध…

गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री या गावात निघालेल्या संदल मिरवणुकीच्या वेळी दुसऱ्या धर्माच्या गटाने मंदिरात प्रवेश करून धूप, आरती आणि फुले…

त्र्यंबकेश्वर मंदिरात आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ही अफवा आहे असंही मतीन सय्यद यांनी म्हटलं आहे.