Page 7 of तुकडोजी महाराज News

‘‘जाकी रही भावना जैसी, हरिमुरत देखी तिन तैसी’’ असे जर आहे तर मग भावना, चारित्र्य, स्थिरता हेच महत्त्वाचे आहे

, ‘‘बीजाला जमीन लागेपर्यंत अंकूर वाढत नाही; हे आपण पाहतोच ना! व अंकुराला उत्तम खताशिवाय फळे येणे कठीण.

तत्त्वज्ञानाला कोण पुसतो? आम्ही सांगू तेच तत्त्वज्ञान, आम्ही म्हणू तोच कायदा आणि आम्हाला आवडेल तेच अमृत-भोजन असे झाले आहे.

आम्ही ज्या वेळी व ज्या ठिकाणी आवाहन करू त्या वेळेस व त्याच ठिकाणी देव प्रगट होतो.