scorecardresearch

Page 26 of दुचाकी News

2024 Royal Enfield Himalayan
बाकी कंपन्यांना फुटला घाम, ‘या’ दिवशी देशात येतेय Royal Enfield ची नवी बुलेट, फीचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

रॉयल एनफिल्डच्या बाईकची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Bajaj Pulsar 125
८४ हजाराच्या बाईकसमोर बाकी कंपन्यांची बोलती बंद, खरेदीसाठी शोरुम्ससमोर लागल्या रांगा, मायलेज…

१२५cc सेगमेंटमध्ये या बाईकने अनेक कंपन्याच्या दुचाक्यांना मागे टाकत जबदस्त विक्री केली आहे.

young man women cleverly took away car hitting two wheeler
पुणे: मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील दोघे पडले… विचारपूस सुरू असताना दोघांनी मोटारच पळवून नेली

याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर ( वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे ) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Ducati Multistrada V4 Rally Launc
बाकी कंपन्यांची उडाली झोप, इटालियन कंपनीने भारतात दाखल केली नवी ऑफ-रोड बाईक, किंमत…

इटालियन सुपरबाइक कंपनीने भारतीय बाजारात मोठा धमाका केलाय. कंपनीने आपली नवीन बाईक देशात सादर केली आहे.

Royal Enfield Rental Program
सर्वसामान्यांचे स्वप्न होणार पूर्ण! १,२०० रुपये द्या अन् बिनधास्त चालवा रॉयल एनफिल्डची बुलेट, कंपनीचा प्लॅन पहा जरा

बुलेटबाबत नेहमीच प्रचंड क्रेझ राहिली आहे. आता सर्वसामान्यांचे बुलेट चालविण्याचे स्वप्न साकार होणार आहे.