Page 34 of उदय सामंत News
राज्यातील प्रस्तावित उद्योग प्रकल्प मागील काही दिवसांपासून गुजरात अथवा मध्य प्रदेश राज्यात जात आहेत
नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनींची संमती पत्रे मिळालेली आहेत.
उदय सामंत म्हणतात, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार ‘वाघ’ होतो. उठाव केल्यानंतर आम्ही…!”
उदय सामंत म्हणतात, “मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना…!”
मराठी भाषा संशोधनासाठी मराठी भाषा केंद्र उभारणी करण्याची घोषणा काही वर्षापूर्वी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक परिसरातील लघु उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांसदर्भात बुधवारी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी बोलताना आदराने आणि सन्मानाने बोललं पाहिजे
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने उद्योग उभारण्यासंदर्भात ना उच्चाधिकार समितीची ना मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठक घेतली गेली.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उद्योग परराज्यात जात असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे
जगात आणि देशात मुंबईचे नाव खूप मोठे असून या शहरात दावोसच्या धर्तीवर जागतिकस्तरावरील परिषद घेण्याचा आमचा मानस आहे.