Page 6 of युक्रेन-रशिया संघर्ष News

या मोहिमेला ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ असे सांकेतिक नाव दिले गेले. हे ड्रोन्स घेऊन अनेक ट्रक युक्रेनमधून रशियात दाखल झाले. लाकडी…

रशियातील इर्कुत्स्क प्रांतामध्ये युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी स्फोट झाले. या प्रांताच्या आकाशात प्रथमच युक्रेनचे ड्रोन दिसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली.

युक्रेनने सायबेरियाच्या आतील भागात ड्रोन हल्ला केला असून या हल्ल्यात रशियाच्या न्यूक्लिअर बॉम्बर्सना लक्ष्य करण्यात आले आहे.

युक्रेन आणि रशिया या दोहोंमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. रशियाच्या एअरबेसवर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे. हा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

कैद्यांच्या अदलाबदलीदरम्यान रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Russo-Ukrainian War : ट्रम्प यांच्याशी बातचीत केल्यानंतर व्लादिमिर पुतिन म्हणाले, युक्रेनबरोबरच्या युद्धसमाप्तीच्या दिशेने आम्ही काम सुरू केलं आहे.

रशिया आणि युक्रेन थांबवण्यासाठी आपण सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहोत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी…

युक्रेनचे संरक्षणमंत्री रुस्तेम उमरोव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशियन राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक व्लादिमिर मेडिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला भेटणार आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाने युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी रशियाला इशारा दिला आहे.