Page 47 of विद्यापीठ News

समृद्ध जैवविविधतेने सह्याद्री घाटाचे महत्त्व जगभर अधोरेखित झाले असले तरी याच घाटात भूस्खलनाचे प्रमाण वाढत चालले आहे.

जूनपर्यंत विद्यापीठात ‘प्रभारीराज’ असल्याने काही कार्यक्रम झाले नाहीत.

आंदोलनात सहभागी होऊ नका म्हणून सांगण्यात आले होते. ते ऐकले गेले नाही म्हणून वचपा काढला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील बारावे येथील उपकेंद्रात पाली भाषेचे अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

अभिमत विद्यापीठ कायद्यातील सुधारणांचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश अर्जांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

गुजरातमधील दोषी व्यक्तीला महाराष्ट्राच्या विद्यापीठात स्थान देणे अयोग्य असल्याची तक्रार राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

सध्या प्राध्यापकांच्या किरकोळ रजा जुन्या कायद्याप्रमाणे १५ ठेवाव्या की नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आठ ठेवाव्यात, यावरून महाविद्यालयीन स्तरांवर गोंधळाचे वातावरण आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मराठी विद्यापीठासंदर्भात उपमुख्यमंत्री, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

निकाल जाहीर न करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले आहे.

विद्यापीठात अद्यापही बरेच शैक्षणिक विभाग हे एका प्राध्यापकाच्या भरोशावर किंवा घड्याळी तासिकेवर काम करणाऱ्या शिक्षकांवर चालू आहेत.