उपक्रम News

कार्यक्रमाची सुरुवात बेघर निवारा केंद्राला नवे नाव देऊन झाली. मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार या केंद्राला आता “आसरा” असे नाव देण्यात आले…

आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, पायाभूत सुविधा याबरोबर मुंबई महापालिकेने आता ‘तेरे मेरे सपने’ हा एक नवीनच उपक्रम सुरू केला आहे.

आगामी महापालिका निवडणूकासाठी वसई विरारमधील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आणि वसईत विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या…

दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण. मात्र मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या महिन्यातील महापुरामुळे अनेक कुटुंबांचा दिवाळीचा आनंद हरवला आहे.

सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित सुमारे १६० रक्तदान शिबिरांसाठी रक्तदाते जमा करताना आयोजकांची चांगलीच दमछाक झाली.

रोजगाराचे पैसे दोन वर्षानंतरही जर मिळणार नसतील तर मजुरीसाठी स्थलांतराचा पर्यायच आदिवासी बांधवांकडे शिल्लक राहतो.

घरपोच मानसोपचार सेवा योजनेअंतर्गत ज्येष्ठांच्या घरापर्यंतच विशेष मानसोपचार सेवा पोहोचवली जाणार आहे. टेली-मॅनससारख्या योजनांमुळे पोहोच वाढली असली तरी प्रवास न…

NITI Aayog Food Partner नीती आयोगाने गौरविलेल्या ‘फराळ सखी’ उपक्रमाची व्याप्ती वाढवून आता त्यात दिवाळीव्यतिरिक्त विविध धर्मांच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा समावेश…

या रांगोळी स्पर्धेत ५०० रुपयांच्या नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे चित्र रेखाटण्यात आले आहे. तसेच त्यात मिशन सिंदूरचा जयघोष करण्यात आला…

RSS Rajabhau Mogal : वेगवेगळ्या विचारधारांचा अभ्यास केल्यावर त्यातील फोलपणा लक्षात आला, त्यामुळे संघाशी जोडलेली नाळ अधिकच घट्ट झाली.

तंत्रज्ञानात पटाईत असलेल्या जेन झेड तरुणांना वास्तविक जगातील समस्यांशी जोडून सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याची संधी ‘निर्माण’च्या शिबिरातून मिळत आहे.

ठाण्यातील यशोधन नगरच्या श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत, देवीच्या चरणी खणा नारळाऐवजी शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचा अनोखा उपक्रम…