Page 3 of अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष News

इराण-इस्त्रायल युद्धात उडी घेत अमेरिकेने इराणमधील तीन प्रमुख आण्विक स्थळांवर बॉम्बहल्ला केल्याचे भीतीदायी पडसाद भांडवली बाजारात उमटले.

इराणच्या हल्ल्यांमध्ये किमान २० जण जखमी झाल्याचे तेथील बचाव पथके आणि माध्यमांनी सांगितले. इराणने इस्रायलवर किमान ३० क्षेपणास्त्रे सोडल्याचे सांगण्यात…

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही इराणला अण्वस्त्रासंबंधित करारावर स्वाक्षरी करण्यावरून सूचक इशारा देखील दिला होता.

अमेरिकेतून हद्दपार करण्याच्याआधी त्या विद्यार्थ्याला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मारहाण करत बेड्या घालत जमिनीवर ढकलल्याचं सांगितलं जातं.

दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे आता ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री शत्रुत्वात बदलण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी विदेशी स्टील आयातीवरील शुल्क २५ टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेतली प्रतिभावान संशोधकांना आपल्या देशात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क धोरणाला स्थगिती दिल्याने जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली. परिणामी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये लक्षणीय वाढ…

इलॉन मस्क यांना त्यांच्या टेस्लातील गुंतवणूकदारांनी आठवड्यातील किमान ४० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडून सर्वात महागडी भेट वस्तू मिळणार असल्याची चर्चा आहे.