Page 25 of उत्तराखंड News

उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीच्या बाजूने ६१ पैकी ३३ आमदारांनी मतदान केले

या सर्व घडामोडींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मोठा झटका बसला आहे

बहुमत चाचणीतील निकालावर राष्ट्रपती राजवटीचा फैसला
या प्रकरणी पुढील सुनावणी १२ मे रोजी होणार आहे

उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे

जोसेफ यांच्याच नेतृत्त्वाखाली खंडपीठाने उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा निकाल दिला होता

या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी घेण्यात येणार आहे


राष्ट्रपती राजवटीचा ठराव मांडण्याच्या कृतीचा निषेध करण्याचा ठरावही मंजूर करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची हंगामी स्थगिती

निकालपत्र लेखी स्वरुपात मंगळवारपर्यंत संबंधितांना द्यावे

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला मोठा झटका