Page 6 of वरुण धवन News

वरुण धवन हा ‘जुगजुग जिओ’ या चित्रपटात दिसणार आहे.

मुंबई मेट्रोप्रवासादरम्यानचा कियारा अडवाणी आणि वरुण धवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वरुण धवन आणि कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांचा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

समांथा आणि वरुण धवन नुकतेच मुंबईत एकत्र दिसले तेव्हाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

वरुणने डॉक्टर मनन वोरा यांच्याशी बोलताना करोना काळात डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे.




चित्रपटात ‘विराज’ नावाचा भारतीय संघाचा स्टार खेळाडू दाखविण्यात आला आहे

अॅनिमेशनपटांसाठी प्रसिद्ध चित्रपट कलाकारांचे आवाज वापरणे हा हॉलीवूडमध्ये रूढ प्रघात आहे.

पहिल्या रांगेत बसून फॅशन शो पाहणाऱ्या नताश आणि तिच्या मैत्रिणीला सुरूवातीला कोणीही ओळखले नव्हते.