Page 107 of वसई विरार News

रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्याची गरज असते त्यावेळी नियमानुसार रक्त पुरविण्याची व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे.

शहरातील तीन पोलीस ठाण्यान नवीन पोलीस अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लहान मुलांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

नालासोपारा शहरात अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण करणार्या दोन विकृतांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची एकूण ५ पथके तयार करण्यात…

गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर…

संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांत शहरात घडलेल्या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपींची छायाचित्रं जारी केली आहेत.

जात पंचायतीच्या विरोधात जाणार्या ग्रामस्थांना क्षुल्लक कारणांवरून २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात होता.

रात्री पावणे नऊच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातूनच फरार झाला.

वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना एमएमआरडीएने तयार केली होती.

करोनाच्या काळात प्राणवायूची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते.

आजच्या काळातही जात पंचायत कार्यरत असून या जात पंचायतीने आपल्या संवैधानिक आणि लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिले होते. या प्रकरणी गुन्हा…