Page 113 of वसई विरार News

पवार यांनी ठळक अक्षरात आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. कुठलाही नागरिक मला थेट भेटायला येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

संचित रजा घेऊन फरार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड…

वसई विरार शहरला सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

राज्य शासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांना सप्टेंबरमध्ये ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते.

या गावात असलेल्या मांगेला समाजात स्वातंत्र्यानंतरही जात पंचायत कार्यरत आहे. २०१७ मध्ये जात पंचायतीवर बंदी आणल्यानंतरही गावात जात पंचायत सुरू…

पालिकेच्या दिवाळी वस्तू प्रदर्शनात ‘मनोज जरांगे-पाटील’ तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ असे घोषवाक्य असलेले कंदील लक्षवेधी ठरले आहे.

वसई विरार महापालिकेतील कर घोटाळ्याप्रकरणी निलंबित प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.

विरारमधील चिखलडोंगरी गावातील जात पंचायत प्रथा तात्काळ बंद करण्याचे आदेश वसई तहसिलदार आणि पोलिसांनी चिखलडोंगरीच्या ग्रामसंथांना केले.

विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात जातपंचायत पद्धत सुरू असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणला होता.

वसई विरार शहरात कमालीची पाणीटंचाई असताना सूर्या धरण प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ लोकार्पण रखडल्याने पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची नाराजी लक्षात…

विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे नागरिक राहतात. या गावात आजही जातपंचायत अस्तित्वात आहे.

२५ वर्षांपूर्वी असलेल्या प्रेमसंबंधामुळे घरात होणार्या वादाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.