Page 165 of वसई विरार News
वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या वैतरणा जेट्टीची नासधूस होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळाच्या पालकांनी केली आहे.
सध्या जागतिक तापमान वाढीचा फटका संपूर्ण जगाला भेडसावत असताना वसई विरार शहरालासुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणाऱ्या नियमांची माहिती ग्राहकांना नसल्याने त्यांची मोठी फसवणूक केली जात आहे.
भुईगाव समुद्रकिनारी समुद्रात अडकून पडलेल्या गाडी मालकाच्या विरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील गस्तीवरील पोलीस कुठे गस्त घालतात? ते नेमून दिलेल्या जागेवर गस्त घालतात की नाही? याची अचूक नोंद ठेवणारी क्यू आर…
मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात असलेल्या हुतात्मा मैदानात फटाक्याचे दुकान सुरु करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
करोनाकाळानंतर निर्बंधरहित पहिलीच दिवाळी असल्याने नागरिकांत मोठा उत्साह आहे. यामुळे बाजारातसुद्धा नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते.
वसई विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दीडशे कोटींचा मालमत्ता कर वसुलीचा…
वसई, विरार शहरात पाणीटंचाईअभावी नळजोडण्यांना स्थगिती असताना नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार प्रभागात पालिकेने नळ जोडण्या दिल्या आहेत.
दुपार सत्रात कडाक्याचे ऊन असल्याने अनेक मतदारांनी घराबाहेर पडण्यास निरुत्साह दाखविल्याने मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती