Page 62 of वसई विरार News

शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. न्यायालयाच्या स्थगिती असूनही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी समोर…

काही दिवसांपासून वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायबर भामट्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे नालासोपारा येथील एका १८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

गेल्या सव्वा महिन्यांपासून फरार असणारे मिरा-भाईंदर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मोहन पाटील यांना शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक…

वसई पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्यातील संरक्षित वनक्षेत्र व इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये मागील काही वर्षापासून अतिक्रमण, बेकायदेशीरपणे उभे राहत असलेले…

वसई किल्ल्याचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेमध्ये पनवेल तालुक्यातील ४४ गावांची जमिनीचे क्षेत्र बाधित होत असून प्रांत कार्यालयाने लोकसभा निवडणूकीनंतर भूसंपादनाच्या मोबदला वाटपाच्या कामाला स्थगिती…

सुर्या प्रकल्पातून जेव्हा पालिकेला अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल तेव्हा या भागाला पाण्याचे वितरण केले जाईल असे आश्वासन पालिकेने दिले होते.

विविध शासकीय मोहीमा, सर्वेक्षण आणि आता लागू झालेली आचारसंहिता यामुळे यावर्षी मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे.

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आणि संचित रजा ( पॅरोल) घेऊन फरार झालेल्या एका आरोपीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने…

२३ एप्रिल २०२१ रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत…

मसाला विक्री करणारा हेमंत पाटील नावाचा एक तोतया डॉक्टर वसईत अस्थिरोगतज्ञ म्हणून कार्यरत होता. फेब्रुवारी २०२० त्याने वसईच्या साईनगर येथे…