वसई News

फेब्रुवारी महिन्यात वसईत बांधण्यात आलेल्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे शेतकरी तसेच प्राणीप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहर स्वच्छतेसाठी वसई विरार पालिकेने शुक्रवारी अखेर तिसऱ्यांदा निविदा जाहीर केली. नव्याने काढण्यात आलेली निविदा ९ प्रभागासाठी असून याचा कालावधी…

वसई परिमंडळ २ ला अत्याधुनिक अशा स्वरूपाचे न्यायवैद्यक वाहन (फॉरेन्सिक व्हॅन) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नवरात्री उत्सवाच्या आनंदात गरबा खेळताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वसईत घडली आहे.

वसई विरार शहरात खड्ड्यांमुळे एकीकडे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाच आता धुळीची भर पडली आहे.

दहिसर पथकर नाका वर्सोवा व वसई विरार भागात स्थलांतरित होणार नाही अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडली आहे.

वसई विरार शहरातील शेती टिकावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेतीकडे वळावे म्हणून जिल्हा कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने…

वसई पश्चिमेच्या एका इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा स्लॅब कोसळला.

मागील काही वर्षांपासून शहरात पालिकेकडून फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. मात्र अजूनही त्यावर निर्णय होऊ न…

दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग उभारणीत बाधित झालेल्या मीठगराच्या जमिनी राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.

वसई विरार शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक नियोजनाचा यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वसई विरार शहरात १ लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.