Page 84 of वसई News

राज्य शासनाने रस्ते अपघात विमा योजना ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’मध्ये विलीन केली आहे.

पालिका उपायुक्त चारूशिला पंडित या उभ्या राहिल्या असता ‘ए शहाणपणा करू नकोस. मला पोपटांकडून उत्तरं नको’आयुक्तांकडून उत्तर हवं असं सांगितले.

जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने जीवरक्षक नेमके कोण कोणत्या ठिकाणी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी केले आहे.

इनोसंटला कसलाही आजार नसताना अचानक खेळताना हृृदयविकाराचा झटका आला. सामाजिक कार्यात सक्रीय असणार्या इनोसंटच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

आरोपी हा वसई विरार शहरात पोलीस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेला येणार्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

नालासोपार्यात एका रहिवाशी इमारतीत सुरू असलेल्या एका जुगाराच्या अड्डयावर तुळींज पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे वसई विरार शहरात तब्बल ५५ इमारती बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी ५…

नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यांतच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संतप्त झाले.

नालासोपाऱ्यातील ‘तलवार गँग’ प्रकरणात पेल्हार पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यातच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत.

खदाणीत साचलेल्या पाण्यात पडलेला चेंडू काढायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विरार येथे घडली आहे.