Page 16 of वीर सावरकर News

राहुल गांधींच्या विधानानंतर वाद पेटलेला असतानाच तुषार गांधी यांचं ट्वीट, सावरकरांवर आरोप

“राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडले”

काँग्रेसची अवस्था ही घर का ना घाट का अशी झाली आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे.

रणजीत सावरकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली.. नेमकी काय चर्चा झाली?

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर चित्रा वाघ यांची खोचक टीका!

संजय राऊत म्हणतात, “जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं…!”

सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत, असा सल्लाही दिला

वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, असा टोलाही लगावला

सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय.

तुषार गांधी म्हणतात, “जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो”