scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 62 of विदर्भ News

विदर्भातील दहापैकी ९ मतदारसंघात भगवा?

लोकसभा निवडणुकीत विदर्भातील १० पैकी किमान नऊ जागांवर भाजप-सेना युतीचा भगवा फडकेल, असे संकेत सट्टा बाजारातील बुकींच्या आकडेवारीवरून मिळतात. यात…

गडचिरोलीत नक्षली हल्ला; सात पोलीस शहीद

नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत हल्ला केला. जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या साहाय्याने पोलिसांची गाडी उडविल्याने सात पोलीस शहीद झाले आहेत

भूजलपातळी वाढूनही विदर्भाची पाणीटंचाईपासून सुटका नाही

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे यंदा विदर्भात सर्वत्र भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा प्रशासनाचा दावा असला…

विदर्भवादी संघटनांचे ध्वजारोहण

राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत विविध विदर्भवादी संघटनांनी ध्वजारोहण करून विदर्भ…

अवकाळी पावसाचे थैमान

अवघ्या दीड महिन्यांपूर्वी गारपिटीने राज्याला झोडपले असतानाच शनिवारी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भाला याचा…

विदर्भाला दुष्काळाच्या झळा

विदर्भात अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून बादलीभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

विदर्भात मोदींची लाट -फडणवीस

विदर्भात मोदींची लाट असून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अभूतपूर्व यश मिळेल, अशीच परिस्थिती विदर्भातील दहाही मतदारसंघात आहे.

विदर्भाच्या मागासलेपणाला राज्यकर्तेच जबाबदार

विदर्भात उद्योगधंदे नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. विदर्भातील बहुतेक शहरांसह तालुका आणि जिल्हास्तरावर उद्योगधंदे अद्यापही सुरू करण्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतलेला…

पाण्याचा पैसा करण्याचा उद्योग : विदर्भात कोटय़वधी रुपयांची उलाढाल

उन्हाची काहिली वाढली की बहुतेक शहरात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे अनेकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येते.

विदर्भातील बाजारपेठांमध्ये आंब्याची आवक घटली

गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात आंब्याच्या झाडाची नासधूस बघता यावेळी विदर्भातील बाजारपेठांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आंब्याची आवक कमी झाली आहे.