Page 4 of विजय देवरकोंडा News

रश्मिकाला ती विजयला डेट करतेय का, असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर तिने प्रतिक्रिया दिली.

‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशाबाबत राम गोपाल वर्मा यांनी आपलं मत मांडलं आहे. तसेच विजय देवरकोंडाचाही उल्लेख केला आहे.

विजय देवरकोंडाच्या या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

‘लायगर’च्या अपयशानंतर विजयने मानधनाची रक्कम परत केली

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याने आपली विशेष छाप सोडली आहे.

‘लायगर’ची सहनिर्माती चार्मी कौरचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘लायगर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता विजय देवरकोंडा निराश झाला आहे.

एवढंच नाही तर आयएमडीबी या साईटवर सर्वात कमी रेटिंग मिळालेला भारतीय चित्रपट आहे.

विजयने एका भारतीय क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये काम करण्याची मनापासून इच्छा व्यक्त केली आहे.

अनन्या पांडेला ‘लायगर’मधील डायलॉगमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

निर्माते आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट यशस्वी झाला नाही.

‘लायगर’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.