Page 3 of विजय मल्ल्या News

फरार उद्योगपती विजय मल्ल्याने त्याची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्याची कारवाईमध्ये कोर्टाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.

या अलिशान जेट विमानात बेडरूम, बाथरूम, बार, कान्फरन्स रूम अशा सर्व सोयी आहेत.

बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे.

मल्ल्याच्या लग्नाला कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार?

कर्जाच्या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचे स्पष्टीकरण

भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला आहे

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याप्रकरणी ‘ईडी’ ही कारवाई केली आहे.

पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
मद्यसम्राट विजय मल्या यांची राज्यसभेतून त्वरित हकालपट्टी करण्याची शिफारस राज्यसभेच्या नीतिमत्ता समितीने बुधवारी केली.


मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्या यांना जामीनदार राहिलेल्या एका गरीब शेतक ऱ्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहे.

मुंबईतील विभागीय कार्यालयाच्या आदेशावरून ही खाती गोठविण्यात आली आहेत.