Page 5 of विजय मल्ल्या News

मल्या सध्या ब्रिटनमध्ये असून २ मार्चला तेथे गेले आहेत.

मल्या हे बँकांबरोबर आंधळी कोशिंबीर खेळत असून भारतात परत येण्याचा त्यांचा कोणताही इरादा दिसत नाही

संपत्ती जाहीर झाल्यानंतर बँका कायद्याप्रमाणे कारवाई करतील

मल्या २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे

बाजू मांडण्यासाठी राज्यसभेच्या शिस्तपालन समितीने एका आठवड्याची मुदत दिली

आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज मल्या यांनी बुडवले आहे.

पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
अनेक बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक देणे असलेले उद्योगपती विजय मल्या यांना भारतात परत येण्यास भाग पाडणे

सक्तवसुली संचालनालयाची परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून विनंती

मल्या यांनी ‘किंगफिशर एअरलाइन्स’साठी आयडीबीआयकडून ९५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्याविरोधात मनी लॉड्रींगप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट

आयडीबीआयच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती विजय मल्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात यावे