Page 4 of वोलोदिमीर झेलेन्स्की News
सुनक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, “तुमच्या आईनं बनवलेली बर्फी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की खातायत, असं काही रोज घडत नाही!”
रशियाशी सुरू असलेल्या संघर्षांत युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या मोठय़ा देशांच्या नेत्यांशी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी संवाद साधला.
युक्रेनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना जीवे मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केला असल्याचं समोर आलं आहे.
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी जाहीर संपर्क साधल्याचे वृत्त आहे.