scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 17 of व्यक्तिवेध News

article about journey of poet munawwar rana
व्यक्तिवेध : मुनव्वर राणा

राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.

information about pandit bhavani shankar life
व्यक्तिवेध : पं. भवानीशंकर

भारतीय अभिजात संगीत आणि जागतिक संगीतातील तालवाद्याचे स्थान लक्षात घेत भवानीशंकर यांनी फ्युजन प्रकारातही आपली छाप उमटवली.

loksahitya folklore expert prabhakar mande inspirational life journey
व्यक्तिवेध : प्रभाकर मांडे

स्वकीयांमध्ये क्रांतिज्योत प्रज्वलित करण्या’च्या अपेक्षेपेक्षा निराळी, समरसतेची अपेक्षा ते गेल्या दोन दशकांत सातत्याने मांडत राहिले होते.

sculptor uttam pacharane
व्यक्तिवेध : उत्तम पाचारणे

वार्षिक ‘राष्ट्रीय कला प्रदर्शन’ आणि त्याला जोडून भरणारा ‘कला मेळा’ यांना २०१९ मध्ये पाचारणे यांनी मुंबईत आणले.

dr mohini giri life fact
व्यक्तिवेध : मोहिनी गिरी

अधिक लिखाण त्यांच्या हातून व्हावयास हवे होते, त्याआधीच- १९ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

author shobha bhagwat life journey
व्यक्तिवेध : शोभा भागवत

भारतीय संदर्भात पालकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, हे लक्षात घेऊन त्यांनी या विषयाची केलेली मांडणी अगदी निराळी होती.

Vyaktivedh article Dr S S Badrinath Eye surgery Establishment of the Observatory
व्यक्तिवेध: डॉ. एस. एस. बद्रीनाथ

रोज १०० नेत्र शस्त्रक्रिया, रोज १५०० नेत्ररुग्णांवर उपचार, जवळपास हजारभर कर्मचाऱ्यांचा ताफा आणि १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न…

former rbi governor s venkitaramanan
व्यक्तिवेध : एस. वेंकिटरमण

केंद्रात अल्पमतातील चंद्रशेखर सरकारने डिसेंबर १९९० मध्ये वेंकिटरमण यांची रिझव्‍‌र्ह बँकेचे १९ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली.

renowned novelist booker prize winner a s byatt profile
व्यक्तिवेध : ए. एस. बायट

अ‍ॅण्टोनिआ सुझन ड्रॅ्बल या मूळ नावाच्या या लेखिकेचा जन्म दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या इंग्लंडमधील शेफील्ड भागातला.

PRS Oberoi passes away,
व्यक्तिवेध : पीआरएस ओबेरॉय

पीआरएस ओबेरॉय यांनी ‘राजविलास’, ‘उदयविलास’, ‘अमरविलास’ या जुन्या महालांतील हॉटेलांनी जगाला दाखवून दिले.