नरभक्षक बिबट्याला शार्प शूटने केले ठार; १३ वर्षीय मुलाचा घेतला होता जीव; गेल्या तीन दिवसांमध्ये दोन बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले
१३ वर्षीय मुलाला ठार करणारा बिबट्या जेरबंद? वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या कैद; नागरिक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षाचा मुलगा ठार; संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग अडवला, १० ते १५ किलोमीटर वाहनांच्या रांगा…..