Page 24 of आषाढी वारी २०२५ News

‘‘टाळमृदगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचे नाम घेत’’ पंढरीच्या ओढीने निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी ऐतिहासीक फलटण नगरीत विसावला.
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात ‘रूप पाहता लोचनी’ या पंढरीच्या वारीतील छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपुरात घाणीचे अधिराज्य असते, तसेच कचऱ्याचे, टाकून दिलेल्या अन्नाचे आणि मानवी विष्ठेचे साम्राज्य वारीमार्गावर असते.

वारीला जाणाऱ्या गर्दीने केलेली घाण विशेषत: मानवी विष्ठा सफाई कामगारांना हाताने साफ करावी लागते. या प्रकाराविरुद्ध ‘कॅम्पेन अगेन्स्ट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’…

शेती, शिक्षण, गावाचा विकास यांसाठी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत वारीमध्ये जागृती करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात…
पंढरीचे माहात्म्य कथन करणारी वेगवेगळ्या भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ हस्तलिखिते अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. विविध १५ हस्तलिखितांच्या पानापानांत दडलेला भागवत संप्रदायाचा…
जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी बारामती शहरात कवी मोरोपंतांच्या व शिवलीलामृतकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला.
पुण्याहून अवघड दिवेघाट पार करून पंढरीकडे निघालेला पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी कऱ्हेकाठी सासवडमध्ये विसावला. सासवडमध्ये सायंकाळी पालखी तळावर समाजआरती झाली.
विठ्ठलाची निखळ भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी शहरात…
सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद केली जाणार…
माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने गुरुवारपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांची रीघ लागली होती. टाळ- मृदंगांचा गजर, अभंगांच्या सूरावटीने नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते.
. काहींनी वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचारांची सोय केली आहे, काही जणांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे, तर काहींनी पालख्यांच्या स्वागताची जय्यत…