पश्चिम रेल्वे News

वसई लोहमार्ग पोलीस ठाणे हे वसई रेल्वे स्थानकापासून दूर असल्याने तक्रार करणाऱ्या आणि कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

फूले आणि पूजा साहित्याबरोबरच गरब्यासाठी पारंपारिक कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे बाजारपेठ परिसरात काही प्रमाणात वाहतूक…

पालघर जिल्ह्यातील केळवे स्टेशनवर बलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनला आग लागल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, तरीही मोठी जीवितहानी टळली.

पालघर जिल्ह्यातील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयाच्या नामफलकावर मराठी भाषेला डावलल्याने मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ब्रिटिशकालीन प्रभादेवी पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार असून, या कामासाठी रेल्वेच्या मदतीने नियोजन करण्यात येत आहे.

मंगळवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर पाॅइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, या…

प्रवाशाकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याच्या आरोपावरून फरारी असलेल्या तीन आरपीएफ पोलिसांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकादरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभादेवी येथील ११२ वर्ष जुना उड्डाणपूल पाडून त्याजागी पहिला दुमजली रेल्वे पूल उभारण्यात येणार आहे.

संध्याकाळी रेल्वे सुरक्षा बलाचा एक कर्मचारी नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर निरीक्षण करीत होता. त्यावेळी एका कॅमेऱ्यात त्याला संशयास्पद दृश्य दिसले. फलाटावर…

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही डबे वाढवले नाहीत.

रहिवाशांच्या विरोधामुळे प्रभादेवी पुलाच्या पाडकामाचा निर्णय अद्याप नाही.