वन्यजीवन News

हर्षल कुडू या तरुणाने मात्र आपली गोष्ट बदलली. त्याने मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश संपादन केलं आणि पुढे निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर थेट…

तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी पर्यटकांना लळा लावणारा हा वाघ दुसऱ्या वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत गंभीर जखमी झाला.

गरिबी आणि त्यातून फोफावलेला नक्षलवाद एकीकडे, तर खाणकाम, पायाबूत सुविधांची उभारणी दुसरीकडे अशा दुहेरी कात्रीत काही राज्यांतील वाघ नष्ट होऊ…

कोल्हापूर हत्ती प्रकरणाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ‘वनतारा’तील वन्यप्राण्यांसंदर्भात विशेष तपास पथक गठीत केले.

प्रकाश आमटे यांचे हेमलकसा येथील वन्यप्राणी अनाथालय बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत सरकारने कारवाईचा बडगा उगारला होता.

एअरगनसह मृत मोर व लांडोर जप्त, वनविभागाची तात्काळ कारवाई.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील ‘छोटा मटका’ नावाने प्रसिद्ध वाघाची प्रकृती सातत्याने ढासळत असतानाही व्यवस्थापनाकडून उपचारासाठी ठोस पाऊल उचलण्यात आले नाही…

जूनोना गावात २३ ऑगस्ट रोजी एका अस्वलाच्या हल्ल्यात वडील अरुण कुकसे व मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले.रुग्णालयात उपचार सुरु…

रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये चालविल्या जाणाऱ्या ‘वनतारा’ प्रकल्पाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सांगोला वन विभागाने लांडग्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

आरोपीकडून शिकारीसाठी वापरलेले साहित्य, काळविटाचे मांस आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

गव्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण, ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी.