अधिवेशनासाठी नागपूरला गेलेल्या शहाजीबापू पाटलांना राहण्यासाठी हॉटेल मिळेना? झाडी आणि डोंगरचा उल्लेख करत म्हणाले… शिंदे गटाचे नेते आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलही अधिवेशनासाठी नागपूरला पोहोचले आहेत. 3 years agoDecember 21, 2022