Page 6 of महिला News

मागील काही दिवसांपासून सरकारी प्रसिद्धी माध्यमांमधून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या कार्यक्रमाची भरपूर प्रसिद्धी करीत आहे.

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची यशोगाथा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे यंदाच्या दीक्षांत समारंभामध्ये महाजन यांना डी.लिट्. पदवी प्रदान…

पिंपरी-चिंचवड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले.

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहे. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात येते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या…

मूळचे गुजरातचे असलेले विकास खाकुडीया आणि त्यांची पत्नी हे मागील ३० वर्षांपासून सासवड (जि. पुणे) येथे राहतात. त्यांना पाच वर्षांची…

ठाणे जिल्ह्यात सोन्याचे दागिने दाखविल्यास त्याबदल्यात रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीनचे बक्षीस मिळेल असे सांगून भिवंडीतील काही महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.

पहिल्या वेळी या महिलेला दोन जुळी झाली आहेत. यामध्ये एक मुलगा एक मुलगी झाली आहे. दुसऱ्या वेळी एक मुलगी झाली.…

महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विवीध भागात महिलांकडून १ लाख ६६ हजार ८३३ गणेशमूर्ती तयार करून घेण्यात आला होत्या.

स्त्रीवाद म्हणजे दु:खांची मांडणी नाही, तर विचारांची दिशा आहे, असं मत लेखिका सानिया यांनी ठाण्यात व्यक्त केलं.

चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली.

एकल स्त्रियांसाठी असलेल्या ‘संजय गांधी निराधार योजने’साठीचा अर्ज अनेक वेळा भरला. तो दरवेळी, कोणतेही कारण न सांगता नाकारला गेला. त्या…

पहिल्या जर्मन स्त्रीवादी सिनेदिग्दर्शिका मार्गारेथा फोन ट्रोटा यांच्या कामाची ओळख यंदाच्या स्त्री चळवळीच्या पन्नाशी निमित्ताने.