Women T20: भारताच्या शिखा पांडेने टाकलेला ‘Ball Of The Century’ पाहून डोळे चक्रावतील भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. 4 years agoOctober 9, 2021