Page 29 of चतुरा News

घराचं घरपण अबाधित ठेवायचं असेल, तर स्वतःमध्ये बदल घडवून आणायला हवा. सहजीवन म्हणजे फक्त एका घरात एकत्र राहणं नव्हे. याकरिता…

या प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता भारतीय दंडविधान कलम ३०२ आणि ३०४-ब यात तसा फारसा फरक दिसून येत नाही अशी महत्त्वाची…

आपल्या मालमत्तांबद्दल आपल्या किमान वर्ग १ वारसांना तरी सगळी माहिती आपण दिली पाहिजे.

Name Change After Marriage : लग्नानंतर महिलांनी नाव बदलावं का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. या प्रश्नाचं कायदेशीर उत्तर नाही.

Women’s Sports: सध्या पुरुषांइतक्याच महिला खेळाडूदेखील अनेक खेळांमध्ये प्रगतिपथावर आहेत. क्रीडा क्षेत्रात त्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन, मोठमोठे विक्रम मोडीत…

All About Mumbai Influencer Aanvi Kamdar : मुंबईस्थित इन्स्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्ल्युएन्सर अन्वी कामदार फक्त २६ वर्षांची होती…

Nicholai Sachdev : लग्नानंतर नाव बदलणं आता गरजेचं राहिलेलं नाही. त्यामुळे निकोलाई सचदेवने घेतलेला निर्णय योग्य असला तरीही त्याचा समाजावर…

कोणताही विवाह जोपर्यंत कायम आहे, वैधमार्गाने संपुष्टात आलेला नाही तोवर पती-पत्नी म्हणून जबाबदाऱ्या कायम असतात हे साधे सोप्पे तत्व आहे.

साधारण पाऊस सुरू झाला की आज ठिकठिकाणी रानभाज्यांची प्रदर्शनं भरवली जातात, रानभाज्यां चे मोहोत्सव भरवले जातात.

Ashadhi Wari : खरंच घरच्या जबाबदारीमुळे महिला इच्छा असूनही वारीत येऊ शकत नाही? मुलांचे शिक्षण, घरची जबाबदारी, शेतीचे कामे इत्यादी…

Female Genital Mutilation : महिलांच्या लैंगिक भावनांना शिस्त लावण्यासाठी हा प्रकार केला जातो. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी मुलींची खतना केली जाते.

Radhika Merchant’s Hand Painted Lehenga: राधिकाचे लग्नातील हे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यामागे कोणाची मेहनत होती हे तुम्हाला माहितेय का?