scorecardresearch

Page 36 of जिल्हा परिषद News

हिंगोली जि. प. स्थायी समितीच्या सभेत जागेच्या अतिक्रमणावर पुन्हा निष्फळ चर्चा

हिंगोली जिल्हा परिषदेत शुक्रवारी एका बैठकीची चर्चा निष्पळ ठरली, तर दुसरी बैठक समाजकल्याण सभापतींच्या अनुपस्थितीमुळे बारगळली. स्थायी समितीच्या सभेत जुन्याच…

सीईओंची कारवाईची तंबी

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मनमानी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार तालुक्यांतर्गत आपसी बदल्या करून हा गोंधळ कमी करण्यात आला. तरीही…

निवासस्थाने नव्हे, धर्मशाळाच!

शासकीय निवासस्थानांचा वापर मर्जीस येईल तसा केला जातो. त्यामुळे येथील व्यवस्था रामभरोसे असून उशिरा का होईना पदाधिकारी निवासस्थानांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र…

धुळ्यात काँग्रेस व राष्ट्रवादी, तर नंदुरबारमध्ये काँग्रेसची आघाडी

धुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी प्रारंभ होताच चार तालुक्यांच्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारून…

मोरवाडी पाणीपुरवठा ताब्यात घेण्यासाठी राज्य शासनाची जिल्हा परिषदेला सूचना

आखाडा बाळापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने राज्य शासनाने ही योजना हस्तांतरित करून घेण्याच्या जिल्हा परिषदेला सूचना दिल्याने जिल्हा…

‘परभणीचा वार्षिक प्रारूप आराखडा ११२ कोटींचा’

जिल्ह्याच्या २०१४-१५ च्या १ अब्ज १२ कोटी ६ लाखांच्या जिल्हा वार्षकि योजनेच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात…

काँग्रेस नेते विलास खरात समाजवादी पार्टीत दाखल

काँग्रेसचे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते विलास खरात यांनी अलीकडेच समाजवादी पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे सर्वच पक्षांचे पुढारी व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या…

समाधान योजनेमध्ये जनतेचा सहभाग वाढवा – जयस्वाल

महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतिमान करण्यासाठी सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत समाधान योजनेत अधिकाधिक जनतेला सहभागी करून घेण्याचे निर्देश…

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची ‘बनवाबनवी’!

जिल्हय़ातील पंचायत समितींतर्गत कार्यालयाने आपल्या मासिक अहवालात मागास क्षेत्र अनुदान योजनेची अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचे दाखवून दिशाभूल चालविली असतानाच आता…

जि.प.चे २ कोटी वाया जाण्याचीच भीती!

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बायोमेट्रिक्स हजेरी यंत्रे बसवण्याच्या कामास मुदतवाढ देऊनही पुरवठादार कंपनी हे काम करण्यात अयशस्वी ठरली आहे.